services
Skip to main content

अकाउंटिंग सेवा

  • व्यवहारांच्या नोंदी करणे
  • कॅश, विक्री, खरेदी आणि खर्च यांची लेजर अकाउंट्स तयार करणे
  • प्रत्येक महिनाखेरीस बँक रीकन्सिलिएशन करणे
  • प्रत्येक महिनाखेरीस येणी आणि देणी यांचा तपशील तयार करणे
  • प्रत्येक महिनाखेरीस स्टॉकचा सारांश तयार करणे
  • वर्षाखेरीस चार्टर्ड अकाउंटंटमार्फत अकाउंट्स पूर्ण करणे.
  • कोणतीही विशिष्ट बाब वगळलेली नाही.
₹ ५,९९९ पासून
₹ ५,९९९ पासून
प्रत्येक प्रकरणानुसार बदलू शकते
प्रत्येक प्रकरणानुसार बदलू शकते

अकाउंटिंग सेवेसंदर्भातील इतर साधने

चेकलिस्ट
पाहा
टूल्स
तज्ज्ञांचा सल्ला
पाहा
व्हिडिओ
पाहा
नमुना
फायनान्शियल अकाउंटिंगमुळे व्यवसायाची सध्याची आर्थिक स्थिती समजते आणि योग्य निर्णय घेणे सोपे होते.
यामुळे व्यवसायावर लागू होणारा कराचा दर ठरवण्यास मदत होते.
यामुळे भविष्यासाठी नियोजन आणि उद्दिष्टे निश्चित करता येतात.
यामुळे व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवणारे अहवाल तयार करण्यास मदत होते.
बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट सहज उपलब्ध असल्यामुळे कर्ज मिळवणे सोपे होते.

deUdyog Mitraशी संवाद साधा

Leave us a voice message on
+91 7501750153 / +91 9373035540