भारताच्या उद्योजकीय क्षमतेला नवी चालना देण्यासाठी सज्ज
आमची कहाणी
संस्थापक : डॉ. आनंद देशपांडे
संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक – Persistent Systems Ltd.
मुख्य समस्या
दरवर्षी भारतातील लाखो युवक रोजगाराच्या क्षेत्रात प्रवेश करतात. त्यांच्यासाठी दरवर्षी सुमारे 1.5 कोटी रोजगाराच्या संधींची गरज आहे, विशेषतः शहरी भागात किमान ₹25,000 प्रति महिना उत्पन्न देणाऱ्या नोकऱ्यांची आवश्यकता आहे.
उपाय
भारतातील सुमारे 7 कोटी MSME व्यवसायांपैकी 90% व्यवसाय हे नॅनो उद्योग आहेत. या नॅनो व्यवसायांची वाढ झाली तर मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
आमचे ध्येय
मोठी स्वप्ने आणि व्यवसाय वाढीची क्षमता असलेल्या मोठ्या संख्येने नॅनो उद्योजकांना पुढे जाण्यासाठी मदत करणे आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणे.
तुमचे DREAM काय आहे?
पुढील टप्प्यावर पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नॅनो उद्योजकांसाठी हेच योग्य ठिकाण आहे .
DREAM
10
DREAM
50
DREAM
100
तुमच्या व्यवसायाचे ध्येय सांगा
बाजारपेठेच्या संधी
कर्मचारी भरती आणि टीम उभारणी
निधी उभारणी आणि आर्थिक व्यवस्थापन
कायदेशीर सेवा आणि आवश्यक औपचारिकता
तंत्रज्ञान उपाय
8,95,150+
डाउनलोड केलेल्या चेकलिस्ट
1,400+
घेतलेले कार्यक्रम
70,00,000+
युवकांपर्यंत पोहोच
100+
पार्टनर्स











































































































