ट्रेडमार्क अर्ज दाखल करणे
- ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज करणे
- ट्रेडमार्क शोध (Trademark Search)
- ट्रेडमार्कचे डिझाइन तयार करणे
- विभागाकडून काही आक्षेप (Objections) आल्यास त्यास उत्तर देणे
सेवा ₹१,९९९ पासून (शासकीय शुल्क वगळून)
प्रत्येक प्रकरणानुसार कालावधी व प्रक्रिया वेगळी असू शकते
लोगोसोबत TM चिन्ह वापरता येते
ट्रेडमार्कचे हक्क दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येतात
ट्रेडमार्कचा वापर कर्जासाठी तारण (Collateral) म्हणूनही करता येऊ शकतो
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आपल्याला आवश्यक माहिती सहज मिळावी यासाठी आम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे दिली आहेत. तरीही आपल्याला हवी असलेली माहिती मिळाली नाही, तर आमच्याशी थेट संपर्क साधा.
ट्रेडमार्कची प्रमुख कार्ये:1. उत्पादन किंवा सेवेची आणि त्याच्या मूळ स्रोताची ओळख निर्माण करणे.2. उत्पादन किंवा सेवेच्या दर्जामध्ये सातत्य असल्याचा विश्वास निर्माण करणे.3. व्यवसायाच्या जाहिरात व प्रचारासाठी मदत करणे.4. उत्पादन किंवा सेवेची स्वतंत्र ब्रँड ओळख (Brand Image) निर्माण करणे.
होय, ट्रेडमार्क अर्जामध्ये काही बदल करता येतात. मात्र, ट्रेडमार्कची ओळख किंवा मूळ स्वरूप बदलणारे महत्त्वाचे बदल करता येत नाहीत. या मर्यादेत राहून, लागू असलेल्या नियमांनुसार आवश्यक बदल करण्याची परवानगी असते.
ट्रेडमार्क वर्ग (Trademark Class) म्हणजे उत्पादने आणि सेवांचे ठराविक गट किंवा वर्ग. Nice Classification नुसार ट्रेडमार्कसाठी एकूण ४५ वर्ग आहेत. उदाहरणार्थ, वर्ग २९ मध्ये मांस, फळे, भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो. ट्रेडमार्क अर्ज करताना आपल्या उत्पादन किंवा सेवेचा योग्य वर्ग नमूद करणे आवश्यक असते.
नाव, घोषवाक्य (Slogan), लोगो, शब्द, अक्षरे, रंग तसेच उत्पादन किंवा सेवेची ओळख निर्माण करणारी इतर वैशिष्ट्येयांची ट्रेडमार्क नोंदणी करता येते.
deUdyog Mitraशी संवाद साधा
Leave us a voice message on
+91 7501750153 / +91 9373035540