काय आहेIGNITE(इग्नाईट)?
उद्याच्या संधींसाठी युवांना तयार करणे
नॅनो-उद्योजिकांच्या वाढीला चालना देणे
उद्योजकीय परिसंस्थेला माहिती देणे
IGNITE(इग्नाईट)नॅनो उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी २०० हून अधिक उपयुक्त संसाधने, DIY साधने, व्यवसायविषयक माहिती, Shared Services आणि तज्ज्ञांशी जोडण्याच्या संधी उपलब्ध करून देते. ही सर्व सुविधा चॅटबॉट, व्हिडिओ, वेबिनार आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे सहज मिळतात.
कोणासाठी?
नॅनोपुढील टप्पा गाठण्याचे ध्येय असलेले व्यवसाय —
तुम्ही योग्य ठिकाणी आहात. एक्सप्लोर करण्यासाठी क्लिक करा!
DREAM
10
DREAM
50
तुमची ध्येये सांगा.
बाजारपेठेच्या संधी
कर्मचारी भरती आणि टीम उभारणी
निधी उभारणी आणि आर्थिक व्यवस्थापन
कायदेशीर सेवा आणि आवश्यक औपचारिकता
तंत्रज्ञान उपाय
IGNITE इम्पॅक्ट
4600+
व्यवसायाच्या वाढीसाठी Canva वापरणे शिकले
1700+
व्यवसायासाठी AI टूल्सचे प्रशिक्षण घेतले.
4500+
कॉर्पोरेट संबंधांमुळे विक्री वाढली.
20,000+
सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढवला.
18,000+
व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली.











































































































