सिंहस्थ कुंभाच्या संधींचा लाभ घ्या, आपल्या व्यवसायाची वाढ करा!
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा घेऊन येत आहे,
तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीची सुवर्णसंधी!
deAsra च्या ANEK उपक्रमात सहभागी व्हा आणि मिळवा,
तुमच्या प्रत्येक लघु उद्योगासाठी उत्तम मार्गदर्शन आणि योग्य व्यावसायिक प्लॅटफॉर्म!
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बिझनेस प्लॅन, डिजिटल टूल्स आणि सोशल मीडियाचा वापर आणि बरंच काही!
आजच सहभागी व्हा…
*कृपया नोंद घ्या:
ही नोंदणी २६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी नाही. पुढे गेल्यास, आपण deAsra ANEK उपक्रमासाठी अर्ज करत आहात.
ANEK म्हणजे काय?
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे श्रद्धेचा महासंगम, या पावन पर्वाच्या निमित्ताने स्थानिक उद्योजकांसाठी समृद्धीची आणि व्यवसायवृद्धीच्या असंख्य संधी उपलब्ध होत आहेत.
याच सुवर्णसंधीचे सोने करण्यासाठी deAsra घेऊन येत आहे एक विशेष उपक्रम ANEK (Accelerating Nano Enterprises through Kumbh).
नाशिक परिसरातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना व्यावसायिक संधींसाठी सज्ज करणे आणि त्यांच्या प्रगतीला नवी दिशा देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश.
ANEK च्या माध्यमातून तुम्हाला आधुनिक व्यवसाय कौशल्ये, तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन, डिजिटल सामर्थ्य आणि प्रगतीसाठी आवश्यक असणारे सर्व साहाय्य लाभेल.
चला, या महापर्वात ANEK सोबत व्यवसायाच्या प्रगतीचा एक नवा अध्याय सुरु करूया!
ANEK मध्ये सहभागी का व्हावे?
- कुंभातील व्यवसायाच्या नव्या संधींची ओळख
- अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग
- उत्पादन आणि सेवांमध्ये सुधारणा
- तज्ज्ञांकडून आर्थिक नियोजनाचे धडे
- डिजिटल मार्केटिंगचे नेमके मार्गदर्शन
- तज्ज्ञांचे थेट आणि मोलाचे मार्गदर्शन
- व्यवसाय वाढीचा ॲक्शन प्लॅन
ANEK मध्ये कोण सहभागी होऊ शकतात?
- किरकोळ विक्रेते : कपडे, खेळणी आणि रोजच्या वापराच्या वस्तू विकणारे व्यापारी.
- खाद्य व्यवसाय : हॉटेल, स्टॉल्स, स्नॅक्स, मेस आणि खानावळ चालवणारे.
- छोटे उत्पादक व सेवा देणारे : वस्तू बनवणारे आणि दुरुस्ती किंवा इतर सेवा देणारे.
- धार्मिक साहित्य विक्रेते : पुरोहित, प्रसाद, वस्त्र आणि पूजा साहित्याची विक्री करणारे.
- स्थानिक कारागीर : हस्तकला, शोभेच्या वस्तू आणि स्थानिक उत्पादने बनवणारे व विकणारे.
- निवास व आतिथ्य सेवा : लॉज, होमस्टे, हॉटेल आणि धर्मशाळा चालवणारे.
- वाहतूक सेवा : रिक्षा, टॅक्सी, बस आणि गाडी भाड्याने देणारे चालक-मालक.
- इतर छोटे व्यवसाय : कुंभमेळ्यात छोट्या-मोठ्या सेवा पुरवणारे इतर सर्व उद्योजक.
पात्रता:
- तुमचा उद्योग सूक्ष्म किंवा लघु स्वरूपातील असावा.
- तुमचा उद्योग नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव किंवा अहिल्यानगर जिल्ह्यांमधील असावा.
- उद्योग वाढीसाठी शिकण्याची आणि बदल स्वीकारण्याची तयारी असावी.

ANEKचा फायदा, कोणत्या क्षेत्रातील व्यावसायिकांना होऊ शकतो?
ANEKचा फायदा, कोणत्या क्षेत्रातील व्यावसायिकांना होऊ शकतो?
खाद्य व आतिथ्य सेवा
हॉटेल, खाद्यपदार्थ, प्रसाद, केटरिंग, निवास व्यवस्था
यात्रेकरू सेवा
वाहतूक, स्थानिक सेवा, मार्गदर्शन केंद्र
स्थानिक उत्पादने
हस्तकला, धार्मिक वस्तू, स्थानिक उत्पादने
विक्री व व्यापार
तात्पुरते विक्री केंद्र, किरकोळ व्यवसाय
डिजिटल सेवा
सोशल मीडिया, डिजिटल पेमेंट, कस्टमर कनेक्शन
ANEK मधून काय मिळेल?
आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी संपूर्ण सहाय्य
आपल्या व्यवसायाची सद्यस्थिती आणि वाढीच्या संधी समजून घेणे.
व्यवसाय प्रशिक्षण शिका:
- • ग्राहक मिळवण्याचे मार्ग
- • किंमत व खर्च व्यवस्थापन
- • डिजिटल मार्केटिंग
- • आर्थिक नियोजन
- • व्यवसाय नियोजन
तज्ज्ञ मार्गदर्शन
व्यवसायातील अडचणींसाठी अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
डिजिटल तयारी
आपल्या व्यवसायाची ऑनलाइन ओळख निर्माण करणे.
कुंभासाठी व्यवसाय तयारी
अधिक ग्राहक आणि मागणी हाताळण्यासाठी तयारी.
deAsra बद्दल
deAsra – उद्योजकांच्या प्रगतीसाठी कार्यरत
deAsra उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक ज्ञान, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि साधने उपलब्ध करून देते.
ANEK च्या माध्यमातून
नाशिक परिसरातील सूक्ष्म उद्योजकांना कुंभाच्या संधींसाठी तयार करत आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
ANEK हा deAsra चा उपक्रम आहे जो कुंभाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी सूक्ष्म उद्योजकांना तयार करतो.
नाशिक परिसरातील छोटे व्यवसायिक, सेवा देणारे आणि वाढ करू इच्छिणारे उद्योजक सहभागी होऊ शकतात.
नाही. कुंभामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेऊ शकणारे सर्व व्यवसाय सहभागी होऊ शकतात.
व्यवसाय प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, डिजिटल साधने आणि व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सहाय्य मिळेल.
आपल्या व्यवसायाच्या पुढच्या टप्प्यासाठी
आजच ANEK सोबत जोडा
कुंभाची संधी ओळखा | व्यवसाय मजबूत करा | प्रगतीकडे वाटचाल करा
*कृपया नोंद घ्या:
ही नोंदणी २६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी नाही. पुढे गेल्यास, आपण deAsra ANEK उपक्रमासाठी अर्ज करत आहात.