
Joint initiative by Sharada Mahila Sangh and deAsra Foundation
शारदा महिला संघ आणि deAsra फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
शारदा महिला संघ आणि deAsra फौंडेशन तर्फे उद्योजकांसाठी एक उत्तम बातमी!
शारदा महिला
व्यवसायाशी संबंधित तुमच्या सर्व समस्या आम्हाला १५ ऑगस्ट पर्यंत ह्या लिंकद्वारे सांगा आणि deAsra फाउंडेशनच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवा.
आपले नाव रजिस्टर करणाऱ्या सर्वांना deAsra फाउंडेशन तर्फे ‘व्यवसायातील आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त‘ या विषयावर मोफत सत्र मिळेल!
Registration has been closed
Registration for this program has closed as the program has ended.
Thank you for your interest!