Exhibition with Shri Swami Pariwar
श्री स्वामी परिवार च्या वतीने🟣 स्टॉल बुकिंग सुरू आहे. (First come first serve)
१) टेबल – १ (जास्तीच्या टेबल
साठी ५०० रुपये)
२) खुर्ची – २
३) सकाळी आणि संध्याकाळी
दोन्ही वेळेस चहा.
४) Live Food साठी पाण्याची
सोय आहे.
५) लाइट गेल्यास जनरेटर ची
सोय आहे.
🟢 कोणते स्टॉल लाऊ शकता
१) अन्न पदार्थ,
२) वाळवणाचे पदार्थ,
३) रेडीमेड कपडे (सगळ्या
प्रकारचे),
४) साड्या,
५) ड्रेस,
६) कलाकुसरीच्या वस्तू सुद्धा
ठेऊ शकता
७) पर्स, पाउच, बॅग पिशव्या
८) Live food
९) इतर उत्पादने
आणि बरेच काही
🟠 स्थळ – चैतन्य सभागृह, चिंचवड, पुणे
🟤 दिनांक 8 (शनिवार) आणि 9 (रविवार) जुलै २०२३
🔵 वेळ सकाळी ९ ते रात्री ९
🟢 शुल्क रुपये
– एक दिवसासाठी रुपये १०००
– दोन दिवसांसाठी रुपये १८००
देआसराच्या उद्योजकांसाठी रुपये 100/- सूट.
🟡 इच्छूक सहभागी सदस्यांनी लवकरात लवकर स्टॉल बुकिंग करावे.
Registration has been closed
Registration for this program has closed as the program has ended.
Thank you for your interest!