programs
Skip to main content

Koregaon Udyojak Melava

दिनांक- 5 सप्टेंबर 2023

वेळ- दुपारी ३ ते ५

स्थळ- कोरेगाव- नगर परिषद सभागृह

आपल्या कोरेगावचे लोकप्रिय आमदार माननीय महेशजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि कोरेगाव व्यापारी संघ व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने deAsra फाउंडेशन या अनुभवी संघटनेचा ‘उद्योजक मेळावा’ आता आपल्या कोरेगावमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

deAsra फाउंडेशन सोबत आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त छोटे व्यावसायिक जोडले गेले असून फायनान्स, बिझनेस प्लॅनिंग, सोशल मिडिया मार्केटिंग यासारख्या अनेक विषयांसाठी deAsra च्या तज्ज्ञांचे त्यांना अतिशय चांगले मार्गदर्शन मिळाले आहे.

कोरेगाव आणि पुसेगावच्या व्यावसायिकांसाठी देखील ही सुवर्णसंधी आता उपलब्ध आहे. तुम्ही देखील deAsra च्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवू शकता. मा. आमदार महेशजी शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित होत असलेल्या या भव्य उद्योजक मेळाव्यामध्ये नक्की सहभागी व्हा आणि व्यवसायविषयक आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.

Registration has been closed

Registration for this program has closed as the program has ended.
Thank you for your interest!