page
Skip to main content
कुंभाच्या संधींसोबत लघु उद्योजकांच्या व्यवसायाला गती देणारा deAsra चा उपक्रम

कुंभाच्या संधींचा लाभ घ्या, आपल्या व्यवसायाची वाढ करा!

ANEK – Accelerating Nano Enterprises through Kumbh

नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या निमित्ताने बऱ्याच व्यावसायिक संधी निर्माण होतील.
deAsra च्या ANEK या उपक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या व्यवसायाची कुंभच्या संधीसाठी तयारी करा.

व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ज्ञान, तज्ज्ञ मार्गदर्शन, सोशल आणि डिजिटल साधने आणि योग्य संधींशी जोडणी मिळवा.

आजच ANEK साठी नोंदणी करा
ANEK बद्दल

ANEK म्हणजे काय?

नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हा लाखो लोकांना जोडणारा एक मोठा सामाजिक आणि आर्थिक सोहळा आहे. या काळात स्थानिक उद्योजकांसाठी व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात.

ANEK (Accelerating Nano Enterprises through Kumbh) हा deAsra चा विशेष उपक्रम आहे, ज्याचा उद्देश नाशिक परिसरातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना कुंभाशी संबंधित संधींसाठी तयार करणे आणि त्यांच्या व्यवसायाच्या वाढीस मदत करणे हा आहे.

या उपक्रमाद्वारे उद्योजकांना व्यवसाय कौशल्ये, तज्ज्ञ मार्गदर्शन, डिजिटल साधने आणि वाढीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.

ANEK मध्ये सहभागी का व्हावे?

कुंभाची संधी, व्यवसायाच्या प्रगतीची दिशा. ANEK मध्ये सहभागी झाल्यानंतर आपण:

  • कुंभाशी संबंधित व्यवसाय संधी समजू शकाल
  • अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्ग शिकाल
  • आपली उत्पादने आणि सेवा यामध्ये योग्य त्या सुधारणा कराल
  • व्यवसायाची आर्थिक गणिते तज्ज्ञांकडून शिकाल
  • डिजिटल माध्यमातून व्यवसायाची ओळख वाढवाल
  • तज्ज्ञांकडून व्यवसाय मार्गदर्शन मिळवाल
  • व्यवसाय वाढीसाठी कृती आराखडा तयार कराल

ANEK मध्ये कोण सहभागी होऊ शकतात?

आपला व्यवसाय वाढवायचा आहे? ANEK आपल्यासाठी आहे! हा उपक्रम खालील उद्योजकांसाठी आहे:

व्यवसाय करणारे उद्योजक:

  • किरकोळ विक्रेते
  • खाद्य व्यवसाय करणारे
  • छोटे उत्पादक व सेवा देणारे व्यवसाय
  • धार्मिक क्रियाकर्म करणारे
  • हस्तकला व स्थानिक उत्पादन विक्रेते
  • निवास व आतिथ्य सेवा देणारे
  • वाहतूक सेवा देणारे
  • कुंभशी संबंधित इतर छोटे उद्योग

पात्रता:

  • नाशिक विभाग - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्हे
  • सूक्ष्म किंवा लघु व्यवसाय असावा
  • व्यवसाय वाढीसाठी शिकण्याची आणि बदल स्वीकारण्याची तयारी असावी
  • किरकोळ विक्रेते
  • खाद्य व्यवसाय करणारे
  • छोटे उत्पादक व सेवा देणारे व्यवसाय
  • धार्मिक क्रियाकर्म करणारे
  • हस्तकला व स्थानिक उत्पादन विक्रेते
  • निवास व आतिथ्य सेवा देणारे
  • वाहतूक सेवा देणारे
  • कुंभशी संबंधित इतर छोटे उद्योग
  • नाशिक विभाग - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्हे
  • सूक्ष्म किंवा लघु व्यवसाय असावा
  • व्यवसाय वाढीसाठी शिकण्याची आणि बदल स्वीकारण्याची तयारी असावी

कुंभातील व्यवसायाच्या संधी कुठल्या क्षेत्रात संधी मिळू शकतात?

कुंभातील व्यवसायाच्या संधी कुठल्या क्षेत्रात संधी मिळू शकतात?

खाद्य व आतिथ्य सेवा

हॉटेल, खाद्यपदार्थ, प्रसाद, केटरिंग, निवास व्यवस्था

यात्रेकरू सेवा

वाहतूक, स्थानिक सेवा, मार्गदर्शन

स्थानिक उत्पादने

हस्तकला, धार्मिक वस्तू, स्थानिक उत्पादने

विक्री व व्यापार

तात्पुरते विक्री केंद्र, किरकोळ व्यवसाय

डिजिटल सेवा

ऑनलाइन प्रचार, डिजिटल पेमेंट, ग्राहक जोडणी

ANEK मधून काय मिळेल?

आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी संपूर्ण सहाय्य

आपल्या व्यवसायाची सद्यस्थिती आणि वाढीच्या संधी समजून घेणे.

व्यवसाय प्रशिक्षण शिका:
  • • ग्राहक मिळवण्याचे मार्ग
  • • किंमत व खर्च व्यवस्थापन
  • • डिजिटल मार्केटिंग
  • • आर्थिक नियोजन
  • • व्यवसाय नियोजन
तज्ज्ञ मार्गदर्शन

व्यवसायातील अडचणींसाठी अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

डिजिटल तयारी

आपल्या व्यवसायाची ऑनलाइन ओळख निर्माण करणे.

कुंभासाठी व्यवसाय तयारी

अधिक ग्राहक आणि मागणी हाताळण्यासाठी तयारी.

deAsra बद्दल

deAsra – उद्योजकांच्या प्रगतीसाठी कार्यरत

deAsra उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक ज्ञान, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि साधने उपलब्ध करून देते.

ANEK च्या माध्यमातून

नाशिक परिसरातील सूक्ष्म उद्योजकांना कुंभाच्या संधींसाठी तयार करत आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

ANEK हा deAsra चा उपक्रम आहे जो कुंभाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी सूक्ष्म उद्योजकांना तयार करतो.

नाशिक परिसरातील छोटे व्यवसायिक, सेवा देणारे आणि वाढ करू इच्छिणारे उद्योजक सहभागी होऊ शकतात.

नाही. कुंभामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेऊ शकणारे सर्व व्यवसाय सहभागी होऊ शकतात.

व्यवसाय प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, डिजिटल साधने आणि व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सहाय्य मिळेल.

आपल्या व्यवसायाच्या पुढच्या टप्प्यासाठी

आजच ANEK सोबत जोडा

कुंभाची संधी ओळखा | व्यवसाय मजबूत करा | प्रगतीकडे वाटचाल करा

ANEK साठी नोंदणी करा