deAsra Udyojak Melava- Baramati
नमस्कार, बारामतीकर! 🙏 पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ आणि चिपळूण येथील उस्फूर्त प्रतिसादानंतर deAsra फाउंडेशन येत आहे आपल्या बारामतीमध्ये! 😀 आपल्या व्यवसायवृद्धीसाठी उद्योजक मेळाव्यामध्ये अवश्य सहभागी व्हा. बँकिंग असो किंवा सोशल मिडिया, तज्ज्ञांकडून व्यवसायासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं आणि मार्गदर्शन मिळवा.
दिनांक: रविवार, 7 मे 2023
वेळ: सकाळी 10:30
स्थळ: कृषी महाविद्यालय शेजारी, अटल इनक्युबेशन सेंटर इमारतीमधील सभागृह, शारदानगर,
बारामती 413115
वक्ते-
- राहुल लिमये- Founder Smile Catalyst, deAsra Sales & Business Development expert
- किरण पवार- Founder Fusion Infinity Solutions
विषय-
- व्यवसाय वाढीसाठीचे तंत्र आणि मंत्र
- व्यवसाय वाढीसाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर
Registration has been closed
Registration for this program has closed as the program has ended.
Thank you for your interest!