Diwali Mega Sale SEEDC in Collaboration with deAsra Foundation- Ahemadnagar
सर्व उद्योजकांसाठी अनोखी संधी!
दिवाळीच्या निमित्ताने विशेष भेट!
deAsra फाउंडेशन, पुणे आणि SEEDC, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी प्रदर्शन मेगा सेलमध्ये सहभागी व्हा.
उद्योजकांना जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे!
बुधवार आणि गुरुवार, दिनांक 1 आणि 2 नोव्हेंबर 2023
कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रोड, अहमदनगर
बुकिंगसाठी कॉल करा –
डॉ. ऋचा तांदूळवाडकर – 9850370141
प्रा. गौरी पाटील – 8208752930
स्टॉल्सचे प्रकार:
1. मुख्य हॉल: ₹ 3500
2. आतील हॉल: ₹ 2500
90 पेक्षा जास्त स्टॉल्स उपलब्ध आहेत. आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी अशी संधी सारखी मिळत ना
आपली व्यावसायिक प्रगती करून या वर्षीची दिवाळी साजरी करूयात!