programs
Skip to main content

Track Sales, Manage Stock, Grow Faster-Powered by MeraBills

महिला उद्योजिकांसाठी विशेष प्रोग्रॅम

मोफत प्रशिक्षण | ११ सप्टेंबर २०२५ | दुपारी २ ते ६
MCCIA हॉल, टिळक रोड, पुणे

अनेक महिला उद्योजिका व्यवसायाचा हिशोब वही, पेन–पेपर आणि कॅल्क्युलेटरने करतात. यात वेळ जातो, चुका होतात, आणि व्यवसाय वाढवायला वेळच राहत नाही!

आता या त्रासाला पूर्ण विराम द्या.

MeraBills अ‍ॅप – तुमच्या व्यवसायाचा नवा Accounting साथीदार:
✔ खास छोट्या उद्योजकांसाठी बनवलेले
✔ वापरण्यास अतिशय सोपे
✔ पूर्णपणे फ्री
मराठीसह ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
इंटरनेटची आवश्यकता नाही

या प्रशिक्षणात काय शिकायला मिळेल:

  • अ‍ॅप कसे वापरायचे हे एक्स्पर्टकडून शिका
  • नफा-तोटा एका क्लिकवर समजेल
  • काही क्षणात बिलं, स्टॉक रेकॉर्ड तयार करा
  • सेल्स आणि कॅशफ्लो सोप्या पद्धतीने मॅनेज करा सहज सांभाळा
  • व्यवसाय वाढीसाठी स्मार्ट अकाऊंटींग टिप्स

हे प्रशिक्षण कोणासाठी आहे:

  • घरगुती व्यवसाय चालवणाऱ्या महिला उद्योजिकांसाठी
  • व्यवसाय वाढवण्याची इच्छा असलेल्या महिला उद्योजिकांसाठी

या प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. आजच आपले नाव नोंदवा.

Registration has been closed

Registration for this program has closed as the program has ended.
Thank you for your interest!